tag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post5755845674019705790..comments2023-06-29T14:38:38.616+05:30Comments on मराठमोळ्या गप्पा: "फेसबुक" वापरतांय ? तर मग हे बघायलाच हवे !mynachttp://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-3999468507295183632012-05-15T17:59:05.736+05:302012-05-15T17:59:05.736+05:30you post very good.Eeery think in detailyou post very good.Eeery think in detailPrafullhttps://www.blogger.com/profile/10951199852118502538noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-51484660474605253392012-05-15T17:49:34.434+05:302012-05-15T17:49:34.434+05:30you post very good.Eeery think in detailyou post very good.Eeery think in detailPrafullhttps://www.blogger.com/profile/10951199852118502538noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-65018358256112266262012-03-08T09:59:28.238+05:302012-03-08T09:59:28.238+05:30प्रती
मराठी कट्टा,
आपले स्वागत आणि प्रतिक्रिये बद...प्रती
मराठी कट्टा,
आपले स्वागत आणि प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-21710444132681202112012-03-06T08:48:37.033+05:302012-03-06T08:48:37.033+05:30हो हि खरी स्थिती आहे , माझ्याही मित्रांच्या यादीत...हो हि खरी स्थिती आहे , माझ्याही मित्रांच्या यादीत अशा काही मुली आहेत ज्यांना मी ओळखतो पण त्यांनी दुसऱ्याच नावाने खाते उघडले आहे आणि त्याची कारणे तर अफलातून आहेत.
पण असा उपद्व्याप पहिल्यांदाच पाहतोय .
म्हणून मी आपल्या ब्लोग चे हे पान शेअर करतोय फेसबुक वरश्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-52366210964083509302012-01-17T17:40:57.605+05:302012-01-17T17:40:57.605+05:30mynac,
लोक बोलत असतात पण असे उदाहरणासह पोस्ट केल्...mynac,

लोक बोलत असतात पण असे उदाहरणासह पोस्ट केल्यामुळे लोकांमध्ये लवकर जनजागृती होईल. परत एकदा धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या पुढच्या पोस्ट करता शुभेच्छा....Here you can find something differenthttps://www.blogger.com/profile/04541417180873343235noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-74652103946329600152012-01-14T19:01:34.424+05:302012-01-14T19:01:34.424+05:30Dear sujatha,
Happy Sankranthi to you and your fam...Dear sujatha,
Happy Sankranthi to you and your family too...

"ohhhhhhhh y my timing"...... No its not your mistake,the arrival is @ right time but it's problem from Google side...like JN. & as there is not too much traffic here comre to JN I have not taken any efforts to change it.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-46411361382262234212012-01-14T18:34:32.360+05:302012-01-14T18:34:32.360+05:30ohhhhhhhh y my timing is showing 'AM" n...ohhhhhhhh y my timing is showing 'AM" now it's 6.35 PM :P my arrival time is bad???Sujathahttps://www.blogger.com/profile/07286715529853970881noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-79815410937162597662012-01-14T18:15:22.237+05:302012-01-14T18:15:22.237+05:30Hi mynac
GE :) Happy Sankranthi.
In this intern...Hi mynac

GE :) Happy Sankranthi.

In this internet world, whom v hv 2 believe whom not???..

Just a prayer - Oh My God please always show me the right and good person and good path.

regardsSujathahttps://www.blogger.com/profile/07286715529853970881noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-88804216556088385772012-01-12T19:32:11.772+05:302012-01-12T19:32:11.772+05:30प्रती इनर सर्कल,
खरे तर हे एवढे मोठे धडधडीत उदाहर...प्रती इनर सर्कल,
खरे तर हे एवढे मोठे धडधडीत उदाहरण माझ्या हि कधी पाहण्यात नव्हते.त्यातून ह्या मुलीचा फोटो सुद्धा असा आहे कि तो ह्या सर्व प्रोफाईल मध्ये त्या-त्या व्यक्तीचा म्हणून बघायला गेले तर अगदी "फिट्ट" असा बसलाय.आमच्या एका मित्राच्या भाषेत सांगायचे तर तो अंगाला चिकटून बसणाऱ्या नायलॉन स्पोर्ट्स स्लॅक्स सारखा आहे. त्याच्या म्हणण्या नुसार ती पँट ज्या पद्धतीने ताणली जाते त्या मुळे जशी ताईला,आईला,दादाला अगदी सगळ्या-सगळ्यांना होते,अगदी एवढेच काय पण वेळप्रसंगी ती बाबा हि घालू शकतात.तसेच काहीसे येथे झाले आहे.ह्यातील अतिशयोक्तीचा नि विनोदाचा भाग जरी सोडलं तरी एकूण प्रकार विचार करायला नक्कीच भाग पाडतो.प्रसिद्ध व्यक्तींचा फोटो एखाद्याच्या प्रोफाईलचा "अवतार"(ओळख) म्हणून एकवेळ आपण समजू शकतो, पण येथे ज्या पद्धतीने त्या फोटोचा त्या सर्व लोकांनी वापर केला आहे ते पाहता,खरे तर त्याचा वापर ज्यांनी-ज्यांनी आपल्या प्रोफाईल मध्ये केला आहे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.सायबर क्राईमने जर मनावर घेतले तर त्यांना हे काम बिलकुल अवघड नाही,असे वाटते.पण कदाचित हे फक्त हिमनगाचे १/३ एवेढेच दिसत असणारे टोक असेल तर आपल्या सारख्यांना काय माहित ? त्या मुळे केवळ सावधगिरी बाळगणे एवढेच आपल्या हातात उरते.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-25073482984646465192012-01-12T16:36:50.110+05:302012-01-12T16:36:50.110+05:30बापरे.. आम्ही या विषयावर चर्चा करायचो. पण उदाहरण प...बापरे.. आम्ही या विषयावर चर्चा करायचो. पण उदाहरण पाहून जरा जास्तच आश्चर्य वाटले.. असो विषय खूप चांगला आणि मोठ्ठा आहे. यावर चर्चा होतच राहणार..
ब्लॉग चांगला झाला आहेInnerCirclehttp://www.innercirclemates.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-90458696306833567342012-01-12T14:07:36.626+05:302012-01-12T14:07:36.626+05:30प्रती तुषार चौधरी,
आपण म्हणता त्या प्रमाणे हा विषय...प्रती तुषार चौधरी,
आपण म्हणता त्या प्रमाणे हा विषय ज्वलंत आहे,होता नि राहील... खरे तर मी सुद्धा तो येथे सर्वांसमोर अगदी पहिल्यांदा-बिहील्यांदा वगैरे सुद्धा काही मांडला नाहीये.ह्या विषयावर चर्चा तर आजची तरुण पिढी फेसबुक वर करतच असते/होती.फरक जर कुठे असेल तर "ह्या" विषयाच्या साठी केवळ हे माहिती वजा उदाहरण म्हणून हि एक मराठी लिंक आपल्या सगळ्यांना,मला आलेल्या मेल मुळे मला उपलब्ध करून देता आली.

मुळात अजून अगदी शहरी सुशिक्षित भागातील सायबर कॅफे मध्ये सुद्धा "सेशन " संपताना जिथे बऱ्याच जणांना त्यांनी त्यांच्या वेळात ब्राउज केलेली हिस्टरी डिलीट करायची माहिती नसते. तेथे फार काही अपेक्षा करणे /ठेवणे चुकीचे ठरते.अन केवळ त्या मुळेच ह्या पोस्टचे प्रयोजन.बऱ्याचदा फेसबुक सारख्या सोशल नेट वर्किंग साईट वर एक करतो म्हणून दुसरा त्याची री ओढतो असे चित्र आहे किंवा असते किंवा खास करून तरुणांमध्ये झटपट अक्सेस साठी मेल अकौंट आता पारंपारिक होत चालले आहे,त्या मुळे ह्याचे गांभीर्य अजून वाढते.
किती हि खबरदारी घेतली तरी चोऱ्या ह्या होतंच राहणार/राहतात असे अगदी म्हटले तरी कुणी बाहेर जाताना आपल्या घराला कुलूप लावायचे बंद केल्याचे माहित नाही.त्याच प्रमाणे किमान पक्षी खबरदारी बाळगलेली चांगली,हा मुख्य हेतू.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-18029808042862924932012-01-12T12:05:39.361+05:302012-01-12T12:05:39.361+05:30फार ज्वलंत विषय मांडला ...त्या बद्दल धन्यवाद.........फार ज्वलंत विषय मांडला ...त्या बद्दल धन्यवाद.......Here you can find something differenthttps://www.blogger.com/profile/04541417180873343235noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-64747871302522041062012-01-12T10:09:36.014+05:302012-01-12T10:09:36.014+05:30मित्र हो !खरे तर आजच्या तरुण पिढीला हा किंवा ह्या ...मित्र हो !खरे तर आजच्या तरुण पिढीला हा किंवा ह्या प्रकारचे अनुभव हे फारसे नवीन नाहीत ह्याची मला कल्पना आहे तथापि हा प्रकार किंवा हे असले उद्योग कोणत्या थरा पर्यंत गेले आहेत किंवा जाऊ शकतात ह्याची कदाचित सरसकट सगळ्यांनाच माहिती नसायची शक्यता गृहीत धरून,ती थोडीफार माहिती व्हावी व त्यांनी "अजून" सावध रहावे फक्त ह्या साठी येथे ह्या पोस्टचे खास मराठी वाचकांसाठी आयोजन केले आहे.वाचक/प्रेक्षक त्याचा योग्य तो विचार करतील अशी खात्री आहे.धन्यवाद.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.com