tag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post8398311556478043210..comments2023-06-29T14:38:38.616+05:30Comments on मराठमोळ्या गप्पा: कै.सत्यदेव दुबे आणि अमिताभ बच्चनचा " दीवार "mynachttp://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3662676628634686960.post-43914023207027982652011-12-26T23:48:38.502+05:302011-12-26T23:48:38.502+05:30मिस्टर इंडिया मधील "मोगॅम्बो" उर्फ कै.अम...मिस्टर इंडिया मधील "मोगॅम्बो" उर्फ कै.अमरीश पुरी ह्यांना अभिनेता म्हणून सिनेमात सर्वप्रथम ब्रेक कै.सत्यदेव दुबे ह्यांनीच दिला होता.कै.विजय तेंडुलकर ह्यांच्या "शांतता कोर्ट चालू आहे "ह्या गाजलेल्या नाटकावर आधारित त्याच नावाचा जो मराठी चित्रपट १९७१ साली आला होता त्या चित्रपटात रेल्वेच्या डब्यातील अंध पेटीवादकाच्या (हार्मोनियम)छोट्याशा भूमिकेत कै अमरीश पुरी ह्यांचे १९७१ साली रुपेरी पडद्या वर सर्वात प्रथम दर्शन झाले होते.दुबे हे त्याचे दिग्दर्शक होते.श्री अमोल पालेकर ह्यांचा सुद्धा ह्याच सिनेमातून चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला होता.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.com