त्या दिवशी प्राध्यापकांनी अगदी वर्गात शिरताच, एका काचेच्या ग्लास मध्ये थोडेसे पाणी घेत तो हातात लांब धरतच त्या दिवशीच्या वर्गाला सुरुवात केली.
"ह्या ग्लासचे वजन किती असेल असे तुम्हाला वाटते ?"
खरे तर प्राध्यापकांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नामुळे, सुरुवातीला सगळेच विद्यार्थी बुचकळ्यात पडले खरे, पण नंतर अंमळ थोडेसे भानावर येत,
'५० ग्रॅम' !......१०० ग्रॅम !......सव्वाशे ग्रॅम ! अशी काहीशी उत्तरे त्यांच्या कडून आली.
ह्यावर प्राध्यापक महाशयांनी,
" खरे तर ! मलाही आत्ता, ह्याचे नक्की किती वजन आहे हे माहिती नाहीये, पण,आता मला सांगा कि,जर मी हा ग्लास असाच अजून काही मिनिटे हातात धरून ठेवला तर काय होईल ?" हा पुढचा प्रश्न विचारला.
"काहीही नाही ! काही होणार नाही "
विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले.
"ठीक आहे!......आता मला सांगा कि मी हा ग्लास... असाच... ह्या पद्धतीने समजा एक तास भर जर हातात धरून ठेवला तर काय होईल?"