"तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कसे असता किंवा असू शकता हे मी तुम्हाला सांगतो " असे आपल्याला जर कुणी सांगितले तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू.पण आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात कुणीही,कधीही,कशावरूनही आणि काहीही सांगू शकतं... आपला विश्वास बसत नाही ना ? तर मग चला ही चित्रेच पहाना ! आणि मग नंतर ठरावा कि त्यात तथ्य किती नि करमणूक किती ते !
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
आहे की नाही कमाल? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
आहे की नाही कमाल? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, १३ डिसेंबर, २०११
बुधवार, २७ एप्रिल, २०११
एका रिकाम्या सोपकेसची गोष्ट
जपानी लोकांच्या सौंदर्य उत्पादने तयार करणाऱ्या एका कंपनीच्या इतिहासात एक अतिशय अविस्मरणीय असा किस्सा घडून गेला…….झाले असे कि एका ग्राहकाची एक अशी तक्रार त्यांचे कडे आली कि त्याने त्यांच्या उत्पादनातील एक प्रख्यात साबण ,सोपकेस सह बाजारातून खरेदी केला,…..घेतलेला,मिळालेला पीस सुद्धा अगदी पॅकबंद,सीलबंद होता.तथापि तो गृहस्थ ..ती सोपकेस घरी घेऊन गेल्यावर उघडून बघतो तर काय ? सोप केस रिकामी ... आत मध्ये साबणाचा पत्ताच नाही.. नुसतीच डबी. झाले ... कंपनीला तक्रार करण्या शिवाय पर्यायाच नव्हता. कंपनी सुद्धा नामांकित असल्याने त्यांनी सुद्धा त्या तक्रारीची गंभीरतेने दाखल घेतली. नि कंपनीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाल्याने कंपनीचे सर्व प्रशासन सुद्धा खडबडून जागे झाले.
शुक्रवार, १ एप्रिल, २०११
शिक्षणाच्या आय SS च्चा घो..००००००
नमुनेदार पाट्या आणि बरेच काही...नमुनेदार
बोलण्याच्या पलीकडचे......मराठीत काही काही शब्द असे असतात कि, ते फ़ार ..फ़ार क्वचितच वापरले जातात. त्या पैकी एक शब्द म्हणजे दिग्मूढ,खरं तर तो लिहिताना दिड़:मूढ,दिड्द्मूढ असा काहीसा लिहित असावे पण माझी अवस्था तशी काहीशी झाली.हे फोटो बघून..
![]() |
| It happens only in ..... आमच्या जस्ट निफ़्टीच्या सौ.सुजाथा यांच्या सौजन्याने |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

