भोज्जा

नातीगोती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नातीगोती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

बायको ही बायकोच असते

हो ...........  

बायको ही बायकोच असते,

कारण तिच्या लेखी 

तुम्ही कोण आहात ......

नि   काय आहात....  ह्याच्याशी तिला  काही  घेणं देणं नसतं.

बाहेर भले तुम्ही ,राजे असाल ,

पण घरात मात्र, तीच राणी असते.