भोज्जा

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

पाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ ) पाकिस्तान {फोटो} दर्शन
स्वतःच ठेवायचं झाकून पण दुसऱ्याचं पहायचं वाकून ही माणसाची जुनीच  खोड आहे.आपला शेजारी पाकिस्तान म्हणायलाच नुसता शेजारी आहे.मात्र तेथील वास्तवता नक्की काय आहे हे समजायला आपल्याला तसा काही मार्ग सुद्धा नसतो नि खरे तर काही   कारण सुद्धा नाही पण आमचे मित्र श्री.कुमार ह्यांनी मागे एकदा सहज गम्मत म्हणून एक मेल पाठविला होता त्याचा हा स्वैरानुवाद.
वरील फोटोंचे संकलन त्यांनी किंवा मूळ मेलकर्त्याने www.nidokidos.org  ह्या साईट वरून संकलित केले  असावे  किंवा आहे असे दिसते त्या मुळे त्या मूळ  फोटोग्राफरचे आणि त्या  साईटचे ह्या प्रसंगी आभार आणि धन्यवाद.ह्या फोटो मालिकेत एकूण २५-२६ फोटो आहेत,त्यातील पहिला भाग आज आपल्या समोर केवळ कुतुहला पोटी सादर.
वरील पोस्ट आमचे मित्र श्री.कुमार ह्यांचे सौजन्याने.धन्यवाद कुमार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा