भोज्जा

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

आधि वंदू तुज मोरया ! २०१२



    माझ्या घरातील यंदाची गणरायाची देखणी मूर्ती..
आणि ही  पहिल्या  दिवशीची आरास 



४ टिप्पण्या:

  1. अमोल,
    गणेशोत्सवाच्या आपणास सुद्धा हार्दिक शुभेच्छा.
    मंगल मूर्ती मोरया..!

    आपल्या प्रोफाईल मधील "ओळख " मधील कविवर्य विंदा करंदीकरांच्या
    "चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे --"
    मला खूप आवडले.. .. माझे हि पुष्कळसे तसेच असल्याने त्या आपणा कडून "योग्य" वेळ येताच उसन्या घेईन..:) धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. गणपती बाप्पा मोरया!!

    मुर्ती सुंदर आहे :) :)

    उत्तर द्याहटवा
  3. योगेश,
    आपल्या भेटी बद्दल नि प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .
    आपणास नि सर्व वाचकांस यंदाचा गणेशोत्सव भक्तीरस पूर्ण नि आनंदाचा जावो ही हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा