भोज्जा

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

पुण्यातील ३० फुटी मारुतीचा देखावा

नवजवान मित्र मंडळ,सदाशिव पेठ पुणे ३० ह्यांचा २०१२ चा मारुतीचा हलता देखावा.

 
 

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

आधि वंदू तुज मोरया ! २०१२



    माझ्या घरातील यंदाची गणरायाची देखणी मूर्ती..
आणि ही  पहिल्या  दिवशीची आरास 



शनिवार, २१ जानेवारी, २०१२

कॉपी-पेस्ट

एकदा एका वक्त्याने आपल्या भाषणात सांगितले कि,
"माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे हि ज्या बाईच्या बाहुपाशात गेली ती स्त्री माझी पत्नी नव्हती "
त्यांच्या ह्या वाक्याने श्रोते स्तब्ध झाले. सर्वत्र शांतता पसरली.