भोज्जा

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

ह्यात कोणता गौरव ?

ह्यात खरे तर महाराष्ट्राचा काय नि कोणता गौरव आहे हे आम्ही शोधतोय ..तेव्हा तो सापडल्यावर,कळल्यावर तुम्हाला कळवू. २ टिप्पण्या:

  1. हे पोस्ट एक प्रयोग म्हणून मी "पेंट" मध्ये एक फोटो इमेज बनवून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे,मात्र सदरहू पोस्ट मध्ये उपसंपादकांच्या डुलक्या मुळे,अनावधानाने शुद्ध लेखनाच्या बऱ्याच चुका झाल्या आहेत.आता त्या परत दुरुस्त करणे अवघड आहे त्या मुळे त्या तशाच ठेवल्या आहेत, तरी आमचे मित्र-मैत्रिणी ही अडचण समजून घेतील असा विश्वास आहे आणि ह्या चुकां बद्दल मोठ्या मनाने क्षमा करतील.पुढील पोस्ट मध्ये अशा प्रकारच्या चुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल हे नक्की.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा