एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
अतिशय देखणी आहे मूर्ती !! सुंदर !!
उत्तर द्याहटवाहेरंब,आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद..आपल्याला नि आपल्या कुटुंबियांना सुद्धा यंदाच्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.हे दहा दिवस आपण, आपल्या कुटुंबा नि मित्रमंडळीं समवेत श्रद्धेने नि आनंदाने व्यतीत कराल अशी खात्री आहे.
उत्तर द्याहटवाआपणास हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.