भोज्जा

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

तुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व

"तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कसे असता किंवा असू शकता हे मी तुम्हाला सांगतो " असे   आपल्याला जर कुणी सांगितले तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू.पण आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात कुणीही,कधीही,कशावरूनही आणि काहीही सांगू शकतं... आपला विश्वास बसत नाही ना ? तर मग चला ही चित्रेच पहाना ! आणि मग नंतर ठरावा कि त्यात तथ्य किती नि करमणूक किती ते !


हे पोस्ट सौ.सुजाता ह्यांचे सौजन्याने.येथे केवळ त्या मूळ चित्रांचे प्रथम मराठी सादरीकरण केले असल्याने शेवटच्या चित्राखाली "मराठमोळ्या गप्पां "चे नाव आपल्याला दिसत आहे. ह्या आणि अशा प्रकारचे फॉवर्ड मेल हे याहूच्या   forangelsonly@yahoogroups.com,आणि रेडीफ कडून आपल्या सगळ्यांना कायम येतच असतात पण मातृभाषेची गम्मत मात्र काही औरच असते.ह्या पोस्टच्या निमित्ताने त्या साईटचे नि त्या मूळ अनामिक चित्रकाराचे धन्यवाद. 

५ टिप्पण्या:

 1. आज रात्री झोपायला जाताना ह्या झोपण्याच्या पद्धती लक्षात असू द्यात :)

  उत्तर द्याहटवा
 2. एकदम मस्त , आता रोज blog visit केलाच पाहिजे

  उत्तर द्याहटवा
 3. प्रती AimNifty,
  आपण जवळपास रोज मार्केट मध्ये भेटताच तथापि आपण येथे भेट दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.रोजच्या मार्केट व्यतरिक्त दिग्गज मराठी ब्लॉगर्स मध्ये हि माझी आपली थोडी लुडबुड."आपल्या" सुजाताच्या सौजन्याने.तिच्या काही ठराविक मेलवर संस्करण करून ही वाटचाल सुरु आहे :) आपल्याला सुद्धा रोज-रोज वरण भाताचे तेच- तेच जेवण करून कधी तरी पंजाबी किंवा साउथ इंडियन डिश किंवा लाईट स्नॅक्स वगैरे खावेसे वाटते ना ? ह्या ब्लॉग वरील पोस्ट हा त्यातलाच एक प्रकार.विषयाचे स्थळकाळाचे कोणतेही बंधन नसलेल्या. आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 4. छान ! झोपताना विचार करून झोपावे लागेल आता !

  उत्तर द्याहटवा
 5. गीतांजली ताई,खरय तुमच म्हणणं! पण, झोपताना आपण भले विचार करून झोपू पण झोपेत काय कळणार ?आणि कितीही हि ठरवलं तरी ह्या पोस्ट मधील शेवटच्या चित्रा प्रमाणे सदैव थोडेच झोपता येणार ?फक्त अगदी वेड्या वाकड्या पद्धतीने झोपायचे टाळता आले तरी खूप झाले.:)
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा