भोज्जा

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

गणेशोत्सव २००९


प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम!भक्तावासं स्मरे नित्यं ,मायुः कामार्थ सिद्धये!!
माझ्या घरातील गणेश उत्सव २००९

1 टिप्पणी:

  1. मित्रांनो,
    मूर्ती मग ती कोणत्याही देवाची असो वा व्यक्तीची तिचे डोळे हे बोलके असावे हा तिचा मुख्य निकष असतो.तो निकष जास्तीत जास्त पाळता यावा ह्याचा मी दर वर्षी मनापासून प्रयत्न करतो.माझी यंदाची मूर्ती सुध्धा मी ह्याच निकषावर निवडावयाचा प्रयत्न केला आहे.तिचा फोटो मी लौकरच प्रसिद्ध करीत आहे. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा