![]() |
एकदंताय विद्महे ! वक्रतुंडाय धीमही !! ऐसा गणेश मंगलमूर्ती ! तो म्या स्तविला यथामती ! वांच्छा धरुनी चित्ती ! परमार्थाची ! ध्यान गणेशाचे वर्णिता ! मतिप्रकाश होय भ्रांता ! गुणानुवाद श्रवण करीता ! बोले सरस्वती !! समर्थ रामदास स्वामी |
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०
प्रणम्य शिरसा देवं ! गौरी पुत्रं विनायकम !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मित्रांनो,
उत्तर द्याहटवाहे आहेत माझ्या घरातील १० दिवसाच्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळातील गणपती बाप्पा.गणपतीबाप्पा मोरया.हि मूर्ती मी पुण्यातील नव्या पुला खालील महानगरपालिकेने गणेश मूर्ती व्यावसायिकांना उपलब्ध करून देत असलेल्या गाळ्या वरून मूर्तिकार श्री.कुंभार(रा.पानमळा,विठ्ठल वाडी रोड,पुणे)ह्यांचे कडून घेतली आहे.
कांचन ताई,
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद."मराठी ब्लॉग" ह्या विषयाची माझ्या सारख्या नवख्या ब्लॉगरला आपल्या "ब्लॉगवाले" ह्या ब्लॉग मुळे खूपच मदत झाली आहे,होत आहे व होत राहील. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करून,माझा ब्लॉग मान्यवरांच्या यादीत त्याची सुंदर इमेज बनवून त्याचा समावेश केल्या बद्दल मी आपला सदैव आभारी आहे.
Dear Mynac,
उत्तर द्याहटवाThanks for such a wonderful blog. As per ur comment in my blog, I have a new page Nifty/Bank Daily, where the daily details are given. Please go thru it, if you feel I need to change something, please feel free to let me know abt it.
Thanks & Regards
Sanjay