भोज्जा

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

गणपती बाप्पा मोरया २००८

                                             
  
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समःप्रभ!
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा!!प्रारंभी विनंती करू गणपती !
विद्यादयासागरा !
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मति दे !
आराध्य मोरेश्वरा !!
चिंता,क्लेश,दारिद्र्य,दुःख अवघे ! 
देशांतरा पाठवी !
हेरंबा गणनायका गजमुखा !
भक्ता बहु तोषवी !! 

गणेश चतुर्थी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

1 टिप्पणी:

  1. मित्रांनो,
    श्री गणेश चतुर्थीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.हा फोटोग्राफ माझ्या घरातील गणपतीचा २००७ सालच्या १० दिवसाच्या गणेश उत्सवाचा आहे.यंदाच्या मूर्तीचा फोटो येत्या काही दिवसात मी प्रसिद्ध करणार आहेच.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा