भोज्जा

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

शिक्षणाच्या आय SS च्चा घो..००००००

मुनेदा पाट्या आणि बरेच काही...नमुनेदार   
बोलण्याच्या पलीकडचे......मराठीत काही काही शब्द असे असतात कि, ते फ़ार ..फ़ार क्वचितच वापरले जातात. त्या पैकी एक शब्द म्हणजे दिग्मूढ,खरं तर तो लिहिताना दिड़:मूढ,दिड्द्मूढ असा काहीसा लिहित असावे पण माझी अवस्था तशी काहीशी झाली.हे फोटो बघून..
It happens only in .....
आमच्या जस्ट निफ़्टीच्या सौ.सुजाथा यांच्या सौजन्याने




















1 टिप्पणी:

  1. ह्यातील खास करून पाट्यांचे फोटोग्राफ़्स बघितल्यावर,ह्याला हसावं,नुसतं बघून विसरून जावं कि थोडाफार तरी विचार करावा हे,प्रथम दर्शनी काही ठरत नाही हे मात्र नक्की.पण स्वातंत्र्या नंतरच्या ६४ वर्षांनी सुद्धा ही परिस्तिथी ही गंभीरच गोष्ट आहे यात काही वाद नाही,पण ह्यात विशेष असे काहीच नाही असे वाटणारा वर्ग मेजॉरिटी मध्ये आलाय ही जास्त गंभीर बाब आहे.आकडे काहीहि सांगोत पण शुद्धलेखनाचा घसरत गेलेला दर्जा हा शिक्षणाचा नि समाजाचा आरसा असतो.आपल्याला काय वाटते?

    उत्तर द्याहटवा