भोज्जा

सोमवार, २८ मार्च, २०११

अपेक्षांचे ओझे

 
भारत-पाकिस्तान दोन्ही संघांचे कर्णधार सध्या त्यांच्या चाहत्यांच्या "अपेक्षांचे ओझे" असे वहात आहेत.

धोनी त्या ओझ्या खाली असा दबला गेलाय

आणि अफ़्रिदीचा पुढील प्रवास ही काही सुखकर नाही,नं.३ वर तर फ़ेकलो जाणार नाही नां ? हि भिती.......ओझं वाढतचं चाललय.

बिच्चारे प्रेक्षक तर सुरुवाती पासूनच चिंतेचे ओझे वहात आले आहेत. 

आणि आता तर त्यांच्या डोक्याचा पार भुगा व्हायची वेळ आलीय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा