भोज्जा

बुधवार, ३० मार्च, २०११

अफ़्रिदीचा.... वारू रोखला

फ़ायनलचे स्वप्न दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या समोरच भंगले




भारतीय संघाचे पाक वरील विजया बद्दल हार्दीक अभिनंदन.अंतीम सामन्या साठी भारतीय संघास हार्दीक शुभेच्छा.

२ टिप्पण्या:

  1. जहीर,नेहरा,मुनाफ़,हरभजन आणि युवराजने पाक बरोबरच्या उपांत्य फ़ेरीच्या सामन्यात प्रत्येकी २ विकेट्स घेऊन,ह्या सामन्यात "विकेट्स" कोण घेणार हा प्रश्न तर सोडविला,सर्व खेळाडूंच्या सांघिक खेळाने आणि धोनिच्या नशीबाने सुद्धा त्याला साथ दिली. आता तयारी अंतीम सामन्याची.अंतीम सामन्या साठी भारतीय संघास हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. Thanks to Indian Cricket Team & Indian Cricket Fans who inspire me to post twice a day here.Huge celebration is going on,all over India, and Pune is not exception.Congrats..Indian Cricket Team.

    उत्तर द्याहटवा