कधी कधी एखादा दिवस असा उजाडतो कि त्या दिवशी नक्की कळत नाही कि आज काय-काय कामं हाता वेगळी करावीत... ! का नुसतं नेट वरच बसावं... ते ! थोडक्यात आळसटलेली भंजाळावस्था ..... :)
आजची सगळी कामं झाली का ? कां ती तशीच टाकून नेट वर सर्फिंग करत बसलाय नि चित्रातल्या प्रमाणेच नक्की कळत नाहीये कि काय करायचं ..कुठे जायचं ते ?
नक्की काय आहे ते कळू शकेल काय ? ? :)
खरे तर वरचा प्रकार तसा जुनाच आहे, पण कधी कधी शिळ्या कढीला उत आणायला सुद्धा मजा येते.:)
हे म्हणजे अगदीच कैच्या कै नां ? :)
उत्तर द्याहटवा