जेव्हा एखाद्या उपयोग योग्य उत्पादनाची उपयुक्तता एका मर्यादे पर्यंत जाऊन पोहोचते, नि त्यात काही नवीन बदल करणे काही नैसर्गिक बंधनां मुळे शक्य होत नाही आणि केवळ त्या मुळे जर त्या उत्पादनाचा खप, खरे तर गरजेचा असूनही एका सॅच्युरेशन पॉइन्ट पर्यंत जाऊन पोहोचत असेल ,नि त्यात आता काही नवीन सुधारणा करणे शक्य नाही असे वाटत असतानाच कुणाच्या तरी डोक्यातून अफलातून कल्पना बाहेर येते नि त्या जुन्या उत्पादना मध्येच नाविन्य निर्माण होते.हेल्मेट हि वस्तू त्या पैकीच एक.आता ह्या हेल्मेटच्या खालील चौदा प्रकारां मधून सर्वात जास्त नाविन्यपूर्ण अशी कोणती हेल्मेट निवडायची ह्या साठी सुद्धा आपल्याला पुन्हा डोक्याचाच वापर करावा लागणार !:)
वरील पोस्ट हे मला सौ सुजाता ह्यांनी पाठविलेल्या मेलचा स्वैरानुवाद आहे. धन्यवाद सुजाता
खरे तर मी जी वाट्टेल त्या प्रकारची पोस्ट टाकतो त्या मुळे मी माझ्या ह्या ब्लॉगला "पिटलेल्या चकाट्या" किंवा नुसत्याच "चकाट्या" हे नाव जर दिले असते तर ते जास्त समर्पक वाटले असते:) कारण त्यात "मराठमोळ्या गप्पांचा "अंतर्भाव कुठे नाहीच्चे ,पण जसे शंकर पाळीत "शंकर" हा कधी नसतोच त्याच प्रमाणेच ह्यात गप्पा अशा कुठे नाहीतच हे सर्व सूज्ञ वाचक समजून घेतील असा विश्वास आहे.चू.भू.दे.घे.
उत्तर द्याहटवाह्म्म्म ... :)
उत्तर द्याहटवा