भोज्जा

शुक्रवार, २७ मे, २०११

उंटा(वर)चे शहाणपण !

ही एक अतिशय सरळ, साधी,अगदी छोटीशी अशी चित्ररूप गोष्ट आहे,पण ह्या छोट्याशा गोष्टीत सुद्धा, आपल्या पैकी काहींना, कदाचित, विचार करायला भाग पडण्या साठी,खूप काही अर्थ दडलाय ...










६ टिप्पण्या:

  1. हा हा हा .. एकदम मार्मिक!

    उत्तर द्याहटवा
  2. अभिषेक,आपले स्वागत.
    खरे तर हे पोस्ट तयार करताना मी स्वतःच स्वतःच्या डोळ्या समोर होतो,कारण मी अगदी काही नाही तरी, निदान उत्तम नि विद्यार्थीप्रिय प्राथमिक शिक्षक नक्की होऊ शकलो असतो हे मला खूप उशिरा समजले कारण एस एस सी ला फर्स्ट क्लास मध्ये पास होताना खरे तर सर्व भाषा विषयात मला डिस्टीन्क्शन होती,भाषा विषयांची आवड सुद्धा होती पण केवळ टक्केवारीच्या निकषां वर मला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला.त्या मुळे काश्मीरला जायच्या ऐवजी कन्याकुमारीला येऊन धडकलो.त्या मुळे माझी हि अवस्था पोस्ट मधल्या शेवटच्या चित्रा प्रमाणेच झाली,नि जसे मदाऱ्या कडचे माकड नाही का ? जर त्याला झाडावर उड्या मारायला नाही मिळाले तर त्याची ती हौस मदाऱ्या साठी कोलांट्या उड्या मारून भागवून घेते त्या प्रमाणे झाली :) असो.नंतर मी मदाऱ्याची साखळी तोडून पळालो तो भाग वेगळा,पण काश्मीरला कधी तसे हि अन असे ही जाणे झाले नाही ते नाहीच.
    प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. पियूजी नमस्कार नि धन्यवाद, येथे भेट दिल्या बद्दल नि आमच्या वेड्या वाकड्या कोलांट उड्यांना मस्त!!! म्हणून दाद दिल्या बद्दल.

    उत्तर द्याहटवा
  4. काका तुमच्या अशा प्रतिभे बददल काहीच कल्पना नव्हती... आम्हा बाळांना शिकवून आपल्या जीवाच काश्मीर करा... बंदा हाजीर आहे!

    उत्तर द्याहटवा