*सुप्रभात*
झळाळी येण्यासाठी, खुद्द सोन्यालासुध्दा तापत्या मुशीतून अग्निदिव्य पार करावे लागते...
२९ नोव्हेंबर १९४४ ला मुंबईतल्या मॅजेस्टिक सिनेमाला *ज्वार-भाटा* हा दिलीपकुमार अभिनीत सिनेमा प्रदर्शित झाला.हा दिलीपकुमारचा आयुष्यातील पहिला सिनेमा.
२९ नोव्हेंबर नंतर पुढच्या अवघ्या १५ दिवसांत त्या सिनेमा बद्दल आणि दिलीपकुमार बद्दल खालील परिक्षण फिल्म इंडिया या त्या काळच्या एकमेव सिनेमासिकांत छापून आले.
हा रिव्ह्यू वाचून दिलीपकुमारच्या जागी दुसरा कोणताही अभिनेता असतां तर , प्रचंड खचला असता... पण दिलीपकुमारने हा रिव्ह्यू अतिशय पॉझिटीव्हली घेतला व पुढील इतिहांस आपल्याला ठाऊक आहे... अभिनयांतील शेवटचा शब्द म्हणून त्याच्या शिवाय कोणाचेच नांव नाही...👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा